व्याख्या :-माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे माहिती प्रसारित करणे,साठवणे,तयार करणे,माहितीचे आदानप्रदान करणे,या साठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान.
१) अध्ययन-आध्यापन करत आसताना कुठल्याही घटकाचे
संदर्भ आणि माहिती,ICT मुळे सहज उपलब्ध हाेते.
२) विद्यार्थी स्वत:च्या गतीने अध्ययन करू शकतो.
१) अध्ययन-आध्यापन करत आसताना कुठल्याही घटकाचे
संदर्भ आणि माहिती,ICT मुळे सहज उपलब्ध हाेते.
२) विद्यार्थी स्वत:च्या गतीने अध्ययन करू शकतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा