शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०१६

आई

           आई ही प्रत्येकाच्या जीवनासाठी अत्यंत महत्वपूर्ण असते.तिच्यामूळे संपूर्ण जग जिंकण्याचे सामर्थ्य मानसात येते.
छत्रपती शिवरायांना त्यांच्या आईने म्हणजेच माँ जिजाऊने घडवले.
         एखाद्या बाळाला काही लागल तर सगळ्यात जास्त दु:ख आईला हाेत.आईच मन विशाल सागरासारख आसत.
आपल्या मूलाच्या सुख-दु:खात ती सगळ्यात सहभागी आसते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा