प्रत्येक माणसाला स्व अस्तित्व असत. मग तो गरीब असो या श्रीमंत. काही लोकांना बडेजाव करण्याची सवय असते . मीपणा, माझ्याशिवाय या जगाच काही खर नाही अस त्याला वाटायला लागत.तो स्वतः त्याच्याच दुनियेत जगत असतो.त्याला वाटत माझ्याइतका हुशार मिच पण जग चंद्रावर गेलेल असत अन् हा मात्र उंदरावर बसून तारे मोजत असतो.